..तर रद्द होईल पॅनकार्ड, 'असं' करा आधारला लिंक

31 मार्च शेवटची मुदत, पॅनकार्ड आधारला लिंक केलं नाही तर होईल रद्द

News18 Lokmat | Updated On: Mar 31, 2019 02:46 PM IST

..तर रद्द होईल पॅनकार्ड, 'असं' करा आधारला लिंक

पॅन कार्ड हे आवश्यक दस्तऐवजांपैकी एक आहे. आयकर परतावा भरणे, बँकेमध्ये खाते उघडणे किंवा आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक असते. 31 मार्च 2019 पर्यंत तुम्ही पॅन कार्डबाबतचे एक महत्त्वाचे काम उरकले नाही तर कदाचित तुमचं पॅन कार्ड रद्द होण्याची शक्यता अधिक आहे.

तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडणी केली नाही, तर तुमचे पॅन कार्ड रद्द केला जाऊ शकते. त्यामुळे पॅन कार्ड रद्द होऊ नये, असे वाटत असल्यास पॅन-आधार कार्डची जोडणी दिलेल्या कालावधीत न विसरता करून घ्या.

पॅन-आधार जोडणी न केल्यास आयकर कायद्याच्या कलम 139 AA अंतर्गत तुमचे पॅन कार्ड अवैध मानले जाईल. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पॅन-आधार जोडणी न झाल्यास तुम्ही ऑनलाइन आयकर परतावा (ITR)भरू शकत नाही. यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. सोबत पॅन कार्डदेखील अवैध मानले जाईल

Loading...

तुमचे अकाउंट जर उघडलेले नसेल तर सर्वात आधी ते रजिस्टर करून घ्या.  आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइटला भेट द्या.(www.incometaxindiaefiling.gov.in)

वेबसाइटवर 'लिंक आधार' हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर लॉग इन करून आपल्या अकाउंटच्या प्रोफाइल सेटिंगमध्ये जा. प्रोफाइल सेटिंगमध्ये तुम्हाला 'आधार कार्ड लिंक' पर्याय दिसेल, हा पर्याय निवडावा.

आपल्या आधार कार्डवरील क्रमांक आणि कोड भरावा. आवश्यक ती माहिती वेबसाइटवर भरल्यानंतर लिंक आधारवर क्लिक करा. याद्वारे तुमचे आधार कार्ड पॅन कार्डसोबत जोडला जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 02:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...