• होम
  • व्हिडिओ
  • पाकिस्तानच्या सांगण्यावरून शोभा डे यांनी भारत सरकारविरोधात लेख लिहिला?
  • पाकिस्तानच्या सांगण्यावरून शोभा डे यांनी भारत सरकारविरोधात लेख लिहिला?

    News18 Lokmat | Published On: Aug 14, 2019 07:42 AM IST | Updated On: Aug 14, 2019 07:45 AM IST

    मुंबई, 14 ऑगस्ट : वादात अडकणाऱ्या लेखिका शोभा डे यांच्या विरोधात ट्विटरवर ट्रेंड सुरू झाला आहे. पाकिस्तानच्या सांगण्यावरून शोभा डेंनी भारत सरकारच्या विरोधात लेख लिहल्याची धक्कादायक माहिती उच्चायुक्तपदी राहिलेले अब्दुल बासित यांनी दिली आहे. परिणामी डे यांचा निषेध केला जातोय. तर बासित खोटं बोलत असल्याचा दावा केला आहे. पाहुयात यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी