'अटलजी पंतप्रधान होतील', नेहरूंनी वर्तवलं होतं भाकित

नेहरूंच्या नंतर तीनवेळा पंतप्रधान झालेले अटलबिहारी एकमेव पंतप्रधान होते. जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांच्याबद्दल माहिती नसलेल्या गोष्टी

  • Share this:

1) - अटलजींना मांसाहार आवडायचा, दिल्लीतलं करीम हॉटेल हे त्यांचं आवडतं हॉटेल होतं

2 - अटलजींना एकूण 7 भावंडं होती

2 - अटलजींना एकूण 7 भावंडं होती

3 - अटलजींनी ग्वालेरमधून पदवी आणि कानपूरमधून पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं

4 - अटलजी आणि त्यांच्या वडिलांनी कायद्याचं शिक्षण एकाच वेळी एकाच वर्गात घेतलं

5 - अटलजींचे वडील कृष्णबिहारी हे शिक्षक आणि कवी होते

6 - अटलजी 1942 च्या भारत छोटो आंदोलनादरम्यान 23 दिवस जेलमध्येही राहावं लागलं होतं.

7 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाण्याआधी अटलजींवर साम्यवादी विचारांचा प्रभाव होता

8 - अटलजी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पांचजन्य या साप्ताहिकाचे पहिले संपादक होते

9 - शामाप्रदास मुखर्जी यांच्यानंतर भारतीय जनसंघाची जबाबदारी घेतली

10 - जवाहरलाल नेहरूंनंतर तीन वेळा पंतप्रधान झालेलं व्यक्तिमत्व म्हणजे अटलबिहारी वाजपेयी

11 - अटलजींचं संसदेतलं पहिलं भाषण ऐकल्यावर पंडीत नेहरूंनी अटलजी पंतप्रधान होती असं भाकीत व्यक्त केलं होतं

12 - 1977 साली न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीतून भाषण करणारे अटलजी पहिले भारतीय होते.

13 - अटलजींनी आयुष्यभर लग्न न करण्याची प्रतिज्ञा केली, पण त्यांनी नमिता आणि नंदिता यांना दत्तक घेतलं

14 - 1980 साली भाजपची स्थापना केली

14 - 1980 साली भाजपची स्थापना केली

15 - 1994 साली अटलजींना सर्वोत्तम संसदपट्टू म्हणून गौरवण्यात आलं होतं

16 - अटलजी 1996 साली पहिल्यांदा 13 दिवसांसाठी पंतप्रधान बनले

17 - 1996 साली भाजप सगळ्या मोठा पक्ष बनला तेव्हा अटलजींना एकमतानं पंतप्रधानपदी निवडण्यात आलं

18 - अटलजींनी 1998 साली सत्तेत आल्याबरोबर पोखरणमध्ये अणूबॉम्बची चाचणी केली

19 - अटलजींनी गावं शहरांशी जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना राबवली

20 - देशातील दिल्ली-मुंबई- चेन्नई आणि कलकत्ता ही शहरं जोडण्यासाठी स्वर्णिम चतुर्भूज योजना राबवली

21 - कारगील युद्धाच्या वेळी अठलजींनी दाखवलेल्या कणखरपणामुळे भारताला युद्ध जिंकता आलं

22 - भारत-पाक संबंध सुधारण्यासाठी परवेझ मुशर्रफ यांना आग्र्याला बोलवलं गेलं

23 - अटलजींनी सदा-ए-सरहद ही लाहोर बससेवा सुरु केली, ते स्वत: बसमधून लाहोरला गेले होते

24 - अटलजी हे कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान होते

25 - अटलजींनी तब्बल 47 वर्षं संसद गाजवत राहिले

26 - 5 वेगवेगळ्या राज्यातून लोकसभेवर निवडून गेलेले अटलजी एकमेव खासदार

27 - 2005 साली अटलजींनी राजकीय सन्यास घेतला

28 - 25 डिसेंबर 2014 साली अटलजींना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला

29 - अटलजींना संगीताची खूप आवड होती. लता मंगेशकर, मुकेश आणि मोहम्मद रफी हे त्यांचे आवडते कलाकार होते

30) - अटलजींचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी मध्यप्रदेशातील ग्वालेर शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2019 12:08 PM IST

ताज्या बातम्या