• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुलीसारख्या असलेल्या तरुणींची काढली छेड, महिलांनी भर चौकात धुतला
  • VIDEO: मुलीसारख्या असलेल्या तरुणींची काढली छेड, महिलांनी भर चौकात धुतला

    News18 Lokmat | Published On: Mar 17, 2019 09:57 PM IST | Updated On: Mar 17, 2019 09:59 PM IST

    मध्य प्रदेश, 17 मार्च : एका व्यक्तीला काही महिलांनी भर बाजारात बेदम मारहाण केली आहे. आपल्या मुलीच्या वयाच्या मुलींची हा व्यक्ती छेड काढत होता. पण त्यांनतर महिलांकडून त्याची चांगलीच धुलाई करण्यात आली. थेट चपलांनी त्याला चोप दिला. या संपूर्ण प्रकार मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातल्या भगवानपुराच्या भगोरिया हाट बाजारात घडला आहे. मारहाण करताना अनेकांची गर्दी झाली. त्यातल्या काहींनी याचा व्हिडिओ काढला. तो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading