• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: प्रचाराच्या शेवटच्या दिवशी 2 पक्षांचे कार्यकर्ते भिडले
  • VIDEO: प्रचाराच्या शेवटच्या दिवशी 2 पक्षांचे कार्यकर्ते भिडले

    News18 Lokmat | Published On: Apr 22, 2019 12:20 PM IST | Updated On: Apr 22, 2019 12:20 PM IST

    केरळ, 22 एप्रिल: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी 2 प्रादेशिक पक्षांमध्ये तुफान हाणामारी झाली. प्रचारादरम्यान पोयपल्ली आणि कोल्लम दोन शहरांमध्ये रविवारी तुफान राडा झाला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी