मराठी बातम्या /बातम्या /देश /

VIDEO श्रीनगरचा सर्वांत थंड दिवस; दल लेक बर्फानं असा गोठला

काश्मीर खोऱ्यात आता खरी थंडी सुरू झाली आहे. श्रीनगर तर आता बर्फानं गोठलंय. तापमान शून्याच्या खाली गेलंय आणि त्यामुळे दल लेकसुद्धा गोठलाय.  श्रीनगरमध्ये घरांवर, पाण्यावर चक्क बर्फाचा थर दिसायला लागला आहे. काश्मीरमध्ये तापमान उणे 5 ते उणे 8 अंशांपर्यंत खाली गेलं होतं. गुलमर्गच्या तलावावरचा कचराही कसा गोठला पाहा व्हिडिओ...

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Cold wave, Dal lake, Kashmir, Srinagar, Temperature, Weather, Winter

    पुढील बातम्या