PHOTO : खासदारांनी कपडे फाडण्यापासून ते जल्लोषापर्यंत, काश्मीरबदद्ल अशा उमटल्या प्रतिक्रिया

काश्मीरमधलं कलम 370 हटवल्यानंतर सरकारच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. एकीकडे पीडीपीच्या खासदारांनी कपडे फाडून निदर्शनं केली तर दुसरीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांनी मात्र ठिकठिकाणी सेलिब्रेशन केलं.

  • Share this:

काश्मीरमधलं कलम 370 हटवल्याच्या विरोधात पीडीपीचे खासदार फवाज अहमद यांनी कपडे फाडून संसदेबाहेर निदर्शनं केली.

 विरोधी खासदारांनी संसदेबाहेर गांधीजींच्या पुतळ्याजवळ उभं राहून निषेध नोंदवला.

इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी निदर्शकांनी काश्मिरी लोकांच्या स्वायत्ततेच्या लढ्याला पाठिंबा दर्शवला.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी मात्र सरकारच्या या निर्णयाचं जोरदार सेलिब्रशेन केलं.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे पोस्टर दाखवत सेलिब्रेशन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2019 04:09 PM IST

ताज्या बातम्या