• होम
  • व्हिडिओ
  • बिबट्याच्या हल्ल्याला कुत्र्याचं चोख प्रत्युत्तर, लढाईचा थरारक VIDEO व्हायरल
  • बिबट्याच्या हल्ल्याला कुत्र्याचं चोख प्रत्युत्तर, लढाईचा थरारक VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2019 02:40 PM IST | Updated On: Jul 26, 2019 02:56 PM IST

    बंगळुरू, 26 जुलै: कर्नाटकातील चित्रदुर्गा परिसरातील एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला केला न डगमगता कुत्र्यानं तो हल्ला परतवून लावला.कुत्रा आणि बिबट्याच्या लढाईचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या बहादूर कुत्र्याचं नेटवर मात्र तुफान कौतुक होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी