• DRDOचा रुस्तम-2 ड्रोन कोसळला, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 17, 2019 11:12 AM IST | Updated On: Sep 17, 2019 11:14 AM IST

    चित्रदुर्ग, 17 सप्टेंबर: DRDOचा एक ड्रोन कर्नाटकातील चित्रदुर्ग परिसरात मंगळवारी सकाळी 6च्या सुमारास कोसळला. कोसळलेला ड्रोन पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी