S M L

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामींनी घेतली पंतप्रधानांची भेट

कर्नाटकच्या विकासासाठी सर्व सहकार्य करणार असल्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचं कुमारस्वामी यांनी सांगितलं.

Sachin Salve | Updated On: May 28, 2018 10:47 PM IST

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामींनी घेतली पंतप्रधानांची भेट

नवी दिल्ली, 28 मे : कर्नाटकचे जेडीएसचे नेते आणि मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी उभतांमध्ये कर्नाटकच्या प्रश्नांवर चर्चा झाली.

कर्नाटकसाठी केंद्राकडून अधिक मदत मिळवण्यासाठी कुमारस्वामी यांनी पंतप्रधानांना विनंती केल्याचं कळतं. कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. ही सदिच्छा भेट असल्याचं कुमारस्वामी यांनी सांगितलं.

कर्नाटकच्या विकासासाठी सर्व सहकार्य करणार असल्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचं कुमारस्वामी यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 28, 2018 10:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close