बंगळुरू, 29 जुलै: बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटक विधानसभेत अग्निपरीक्षा पास करत आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यामुळे कर्नाटकात कमळ फुलवण्यात येडियुरप्पांना यश आलं आहे. येडियुरप्पांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर आर. के. रामेशकुमार यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.