VIDEO बेळगावात मराठी तरुणांच्या मूक मोर्चावर कर्नाटक पोलिसांचा लाठीमार
VIDEO बेळगावात मराठी तरुणांच्या मूक मोर्चावर कर्नाटक पोलिसांचा लाठीमार
News18 Lokmat |
Published On: Nov 1, 2018 01:13 PM IST | Updated On: Nov 1, 2018 01:54 PM IST
काळा दिवस पाळण्यासाठी रीतसर परवानगी घेऊन काढलेल्या मराठी युवकांच्या मूक मोर्चावर कर्नाटक पोलिसांनी लाठीमार केला. मूक मोर्चा काढूनही मराठी भाषिकांना पंगवण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी दडपशाहीचं दर्शन घडवलं.