News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • गाडीच्या चाकात सापडली अडीच कोटींची रक्कम, VIDEO व्हायरल
  • गाडीच्या चाकात सापडली अडीच कोटींची रक्कम, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Apr 21, 2019 03:23 PM IST | Updated On: Apr 21, 2019 03:50 PM IST

    कर्नाटक, 21 एप्रिल: कर्नाटकमध्ये एका गाडीच्या चाकामधून अडीच कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात एवढी मोठी रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही गाडी बंगळुरूहून शिवामोग्गा येथे जात होती. त्यावेळ थेट कारवाई करत हा प्रकार उघडकीस आणण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी