• होम
  • व्हिडिओ
  • मद्यधुंद तरुणाच्या कारनं 7 जणांना उडवलं, भीषण दुर्घटनेचा LIVE VIDEO
  • मद्यधुंद तरुणाच्या कारनं 7 जणांना उडवलं, भीषण दुर्घटनेचा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 19, 2019 10:06 AM IST | Updated On: Aug 19, 2019 10:54 AM IST

    बंगळुरू, 19 ऑगस्ट: मद्यधुंद कारचालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. कार थेट रस्त्यावरून फुटपाथवर गेली आणि अपघातात 7 जण जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. तर मद्यधुंद असणाऱ्या कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी