• होम
  • व्हिडिओ
  • गर्ल्स कॉलेजमध्ये शिक्षकाने दिला सेक्स क्लास, VIDEO व्हायरल
  • गर्ल्स कॉलेजमध्ये शिक्षकाने दिला सेक्स क्लास, VIDEO व्हायरल

    Renuka Dhaybar | News18 Lokmat | Published On: Mar 17, 2019 10:32 PM IST | Updated On: Mar 24, 2019 08:28 PM IST

    हरियाणा, 17 मार्च : हरियाणाच्या महिला महाविद्यालयात एका शिक्षकाचा अश्लिल प्रकार समोर आला. गर्ल्स कॉलेजमध्ये बीएच्या विद्यार्थीनींना सेक्स विषयी माहिती देतानाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला. शिक्षकाचे हे अश्लील चाळे विद्यार्थींनींनी मोबाईलमध्ये शूट केले. तर त्यांची तक्रारदेखील करण्यात आली. या व्हिडिओवर सोशल मीडियातून प्रचंड टीका करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी