• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: दुसऱ्या महिलेसोबत राहण्याची पतीची इच्छा, पत्नीने गावतल्या महिलांना बोलावून धुतलं
  • VIDEO: दुसऱ्या महिलेसोबत राहण्याची पतीची इच्छा, पत्नीने गावतल्या महिलांना बोलावून धुतलं

    News18 Lokmat | Published On: Aug 4, 2019 02:14 PM IST | Updated On: Aug 4, 2019 02:23 PM IST

    जोधपूर, 04 ऑगस्ट : जोधपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दुसऱ्या पत्नीसोबत घरात राहायचं होत त्यामुळे पतीने पहिल्या पत्नीला घराबाहेर काढलं. आता सगळ्यांसमोर बाहेर काढल्यानंतर महिलेने मोठा गोंधळ घातला आणि सगळ्यांना गोळं केलं. वस्तीतले सगळे महिलेला मदत करण्यासाठी आले. त्यांनी तिच्या पतीला बेदम मारहाण करत अद्दल घडवली. तर इतर महिलांनीही हात साफ करून घेतला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी