जिओ फोन कुठल्याही टीव्हीला जोडता येणार

जिओ फोन कुठल्याही टीव्हीला जोडता येणार

तो कुठल्याही फोनला जोडता येणार. जिओ फोननं नवं फोन-केबल तयार केलंय.

  • Share this:

21 जुलै: मुकेश अंबानींनी भारताचा इंटेलिजन्स स्मार्ट फोन लाँच केला. तो कुठल्याही फोनला जोडता येणार. जिओ फोननं नवं फोन-केबल तयार केलंय.  या फोनची वैशिष्ट्य सांगताना अंबानी काय म्हणाले ते पाहू

  • 24 आॅगस्टपासून हा फोन फ्री मिळणार
  • तीन वर्षात हा फोन कधीही परत करता येईल
  • जिओ फोन भारताला डिजिटल स्वातंत्र्य देणार
  • फोनसाठी 1500 रुपयांची सिक्युरिटी
  • 70व्या स्वातंत्र्यदिनी खास भेट
  • 5 नंबर दाबला की आपोआप धोक्याची सूचना जाणार
  • 153 रुपयांचा दर महिन्याला अनलिमिटेड टाडा
  • फोन कुठल्याही टीव्हीला कनेक्ट करता येईल
  • 309 रुपये जास्त देऊन रोज तीन ते चार तास व्हिडिओ

First published: July 21, 2017, 2:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading