मराठी बातम्या /बातम्या /देश /

दारुला कंटाळून बायको गेली सोडून, तरुणाने नशेत गुप्तांगात टाकली मोबाईल चार्जरची तार

दारुला कंटाळून बायको गेली सोडून, तरुणाने नशेत गुप्तांगात टाकली मोबाईल चार्जरची तार

नशेत असताना त्याने मोबाईल चार्जरच्या वायरमधून तार काढली आणि ती आपल्या गुप्तांगात टाकली.

नशेत असताना त्याने मोबाईल चार्जरच्या वायरमधून तार काढली आणि ती आपल्या गुप्तांगात टाकली.

नशेत असताना त्याने मोबाईल चार्जरच्या वायरमधून तार काढली आणि ती आपल्या गुप्तांगात टाकली.

  • Published by:  Priyanka Gawde
रांची 6 जून: नशेच्या धुंदीत व्यसनी लोक काय करतील याचा काहीच नेम नसतो. झारखंडमधल्या दुमका इथल्या एका नशेखोर तरुणाने आपल्या गुप्तांगात मोबाईल चार्जरची तारच टाकल्याचं आढळून आलं आलंय. डॉक्टरांनी ऑपरेशन करून ती तार काढली असून त्या युवकाचा जीव वाचला आहे. दुमका इथं राहाणारा आनंदर कुमार याचा दारुचं व्यसन आहे. दररोज दारु पिऊन तो बायकोला मारहाण करत असे. याच त्रासामुळे त्याची बायको माहेरी निघून गेली. बायको सोडून गेल्याने तो अधिकच दारु पिऊ लागला. असाच नशेत असताना त्याने मोबाईल चार्जरच्या वायरमधून तार काढली आणि ती आपल्या गुप्तांगात टाकली. एक फुटभर वायर मध्ये गेली आणि युरिनरी ब्लॅडरमध्ये अटकली. त्यानंतर त्याने लोक लाजेस्तव ही घटना कुणालाच सांगितली नाही. नंतर त्याची त्रास व्हायला लागला. त्याची लघवीच बंद झाली. शेवटी त्याला डॉक्टरकडे घेऊन जावं लागलं. तेव्हा त्याने सगळी घटना सांगितली. डॉक्टरांनी ऑपरेशन करून तार काढली. उशीर झाला असता तर इन्फेक्शन होऊन जीवही जाऊ शकला असता असं मत डॉक्टरांनी व्यक्त केलंय. घटस्फोटामुळं बदललं नशीब! एका रात्रीत अशी झाली 24000 कोटींची मालकीण व्यसनी लोकांची मानसिक स्थिती योग्य राहात नसल्याने अशी अनेक विकृत कामं ते करतात त्यामुळे अशा लोकांना वेगळे उपचार करावे लागतात असं मत डॉक्टरांनी व्यक्त केलंय.  हेही वाचा -  मंदिरात सॅनिटायझरच्या वापराला पुजाऱ्यांचा विरोध,  अल्कोहल असल्याचं दिलं अजब कारण सार्वजनिक शौचालयात मोबाइल लपवून करीत होता VIDEO, तरुणीने अशी घडवली अद्दल
First published:

पुढील बातम्या