झारखंडमध्ये एकाच घरातील सहाजणांची आत्महत्या

झारखंडमध्ये एकाच घरातील सहाजणांची आत्महत्या

पाचजणांनी गळफास लावून आत्महत्या केली तर एकाने घराच्या छतावरून उडी टाकली

  • Share this:

झारखंड, 15 जुलैः दिल्लीतील बुराडी आत्महत्या प्रकरण ताजं असतानाच आता झारखंडमधील एका कुटुंबातील सहाजणांनी सामुहिक आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. शनिवारी रात्री झारखंडमधील हजारीबाग या परिसरात ही घटना घडली. एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, संपूर्ण कुटुंब हे कर्जबाजारी झाल्यामुळे त्यांनी सामुहिकरित्या आपलं आयुष्य संपण्याचा निर्णय घेतला. त्यातील पाचजणांनी गळफास लावून आत्महत्या केली तर एकाने घराच्या छतावरून उडी टाकून आपले जीवन संपवले.

या प्रकरणाची पोलीस चौकशी करत असून लवकरच याबद्दल सविस्तर वृत्त समोर येईल.

हेही वाचाः

माझ्या वडिलांचं देशासाठीच योगदान न विसरणारं,'सेक्रेड गेम्स' वादावर राहुल गांधींचं टि्वट

बस्स एकच नाव इंडिया!, राष्ट्रगीत सुरू असताना सुवर्णकन्या हिमाला अश्रू अनावर

मॉडेल म्हणाली – तर त्याने मला संपवून टाकले असते

First published: July 15, 2018, 9:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading