Home /News /national /

VIDEO: माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी बजावला मतदानाचा हक्क

झारखंड, 6 मे: लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. यामध्ये 7 राज्यांमध्ये 51 जागांसाठी मतदान होत आहे. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी कुटुंबासह रांगेत उभं राहुन मतदानाचा हक्क बजावला आहे.

    First published:

    Tags: BJP, Congress, Election 2019, EVM, Lok sabha election 2019, Voting, Vvpt

    पुढील बातम्या