News18 Lokmat
  • VIDEO: प्रवाशांनो सावधान! 'जेट' आलं जमिनीवर

    News18 Lokmat | Published On: Apr 15, 2019 03:02 PM IST | Updated On: Apr 15, 2019 03:02 PM IST

    मुंबई, 15 एप्रिल: जेट एअरवेज कंपनी सध्या अडचणीत आली असून अनेक विमान जमिनीवरच आहेत. साडेतीन महिन्यांपासून पगार न मिळाल्यानं जेटच्या 1600 पैकी 1100 पायलट कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं आहे. कामबंद आंदोलनामुळे अनेक विमान रद्द झाली आहेत. जेट एअरवेज आर्थिक संकटात असल्यानं काही दिवसांपासून विमान सेवा बंद होती. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी