S M L

Kashmir: सीआरपीएफ दलावर दहशतवादी हल्ला, दोन जवान जखमी

दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात नाकाबंदी सुरू केली

Updated On: Jul 13, 2018 01:09 PM IST

Kashmir: सीआरपीएफ दलावर दहशतवादी हल्ला, दोन जवान जखमी

काश्मीर, १३ जुलैः जम्मू- काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. अचबल चौकच्या जवळून दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबारी केली. जवानांवर थोडावेळा गोळीबारी केल्यानंतर ते फरार झाले. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात नाकाबंदी सुरू केली असून अतिरिर्कत सुक्षाही वाढवण्यात आली आहे. सध्या या संपूर्ण परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

Loading...
Loading...

सविस्तरवृत्त लवकरच...

हेही वाचाः

सगळ्यात जास्त रुग्ण आहेत डेंग्यूचे पण पालिका लसीकरण करणार टायफॉईडचे!

विराट कोहलीच्या नाही आता हिटमॅनच्या नावे आहे हा मोठा पराक्रम

फेसबुकला ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाचा दणका, ठोठावला 4.56 कोटीचा दंड

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 13, 2018 01:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close