Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: श्रीनगरमध्ये सुरक्षा यंत्रणेवर तुफान दगडफेक; जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर
  • VIDEO: श्रीनगरमध्ये सुरक्षा यंत्रणेवर तुफान दगडफेक; जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर

    News18 Lokmat | Published On: Aug 24, 2019 08:18 AM IST | Updated On: Aug 24, 2019 08:18 AM IST

    जम्मू-काश्मीर, 24 ऑगस्ट: श्रीनगरमध्ये शुक्रवारी (23 ऑगस्ट)रोजी सुरक्षा यंत्रणांवर दगडफेक करण्यात आल्याचं वृत्त बीबीसीनं दिलं होतं. सध्या त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलाला यावेळी अश्रूधुराचा वापर करावा लागला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com