• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: भारतीय जवानांनी पाकचे दात घशात घातले, दहशतवाद्यांसह बॅटच्या 7 कमांडोंचा खात्मा
  • SPECIAL REPORT: भारतीय जवानांनी पाकचे दात घशात घातले, दहशतवाद्यांसह बॅटच्या 7 कमांडोंचा खात्मा

    News18 Lokmat | Published On: Aug 5, 2019 07:26 AM IST | Updated On: Aug 5, 2019 07:28 AM IST

    जम्मू काश्मीर, 05 ऑगस्ट : भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला गुडघे टेकून पांढरा झेंडा फडकवण्यासाठी भाग पाडलं. काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम म्हणजेच बॅटचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. चकमकीत दहशतवाद्यांसह बॅटच्या सात कमांडोंचा खातमा केला. पाहुयात यासंदर्भातला स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी