Home /News /national /

VIDEO: विजयाच्या आनंदात फारूक अब्दुल्लांनी धरला ढोल-ताशावर ठेका

जम्मू-काश्मीर, 24 मे: जम्मू काश्मीरममध्ये झालेल्या विजयानंतर फारूख अब्दुल्ला यांनी चक्क डान्स केल. लोकसभा निवडणुकीत 23 मे रोजी निकाल लागले. तीन जागांपैकी 2 जागेवर पीडीपीचा विजय झाला. तर एका जागेवर त्यांची आघाडी आहे.

    First published:

    Tags: Election 2019, Jammu kashmir election, Lok sabha election 2019

    पुढील बातम्या