पुन्हा घडवायचा होता पुलवामासारखा हल्ला? CRPFच्या ताफ्याजवळ कारमध्ये स्फोट

पुन्हा घडवायचा होता पुलवामासारखा हल्ला? CRPFच्या ताफ्याजवळ कारमध्ये स्फोट

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा पुलवामा दहशतवादी हल्ला घडवायचा होता?

  • Share this:

जम्मू काश्मीरमधील बनिहाल येथे महामार्गावर कारमध्ये भीषण स्फोट. स्फोट झालेल्या ठिकाणाजवळून CRPF जवानांचा ताफा जात होता. कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटामुळे बनिहाल सेक्टरमध्ये खळबळ उडाली.

जम्मू काश्मीरमधील बनिहाल येथे महामार्गावर कारमध्ये भीषण स्फोट. स्फोट झालेल्या ठिकाणाजवळून CRPF जवानांचा ताफा जात होता. कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटामुळे बनिहाल सेक्टरमध्ये खळबळ उडाली.


सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही दुर्घटना घडली आहे अशी माहिती दिली जाते आहे. मात्र कारमध्ये स्फोट झाल्यानंतर कार चालक फरार झाला आहे.

सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही दुर्घटना घडली, अशी माहिती आहे. मात्र कारमध्ये स्फोट झाल्यानंतर कारचालक फरार झाला आहे.


कारमध्ये झालेल्या स्फोटात संपूर्ण कार जळून खाक झाली आहे. फोटोतील दृश पाहून तुम्ही अंदाज लावू शकता किती भीषण स्फोट असेल.

कारमध्ये झालेल्या स्फोटात संपूर्ण कार जळून खाक झाली. हा फोटो पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की हा स्फोट किती भीषण असेल.


भीषण स्फोटामुळे CRPF जवानांच्या गाडीचं थोडं नुकसान झालं आहे. मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.

भीषण स्फोटामुळे CRPF जवानांच्या गाडीचं नुकसान झालं आहे. मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.


हा स्फोट हल्ला नसावा सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे कार जळून खाक झाली अशी प्राथमिक माहिती CRPF जवानांच्या सूत्रांनी दिली आहे.

हा हल्ला नाही तर सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे कार जळून खाक झाली अशी प्राथमिक माहिती CRPF जवानांच्या सूत्रांनी दिली आहे.


14 फेब्रुवारीला पुलवामा येथे CRPF जवानांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. ज्यामध्ये आपले 40 जवान शहीद झाले होते. शनिवारी झालेल्या या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा जवानांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

14 फेब्रुवारीला पुलवामा इथे CRPF जवानांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात आपले 40 जवान शहीद झाले होते. 30 मार्चला (शनिवारी) झालेल्या या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा जवानांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 30, 2019 07:30 PM IST

ताज्या बातम्या