मराठी बातम्या /बातम्या /देश /

हत्या की आत्महत्या? एकाच घरात 6 मृतदेह आढळल्याने खळबळ

हत्या की आत्महत्या? एकाच घरात 6 मृतदेह आढळल्याने खळबळ

 एकाच घरात 6 मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

  • Published by:  Kranti Kanetkar
श्रीनगर : एकाच घरात 6 मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हत्या की आत्महत्या याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना जम्मू-काश्मीरमधील सिधरा परिसरात घडल्याची माहिती मिळाली आहे. एकाच घरात संशयास्पद पद्धतीनं 6 मृतदेह आढळले आहेत. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. सकीन बेगम, त्यांच्या दोन मुली नसीमा अख्तर, रुबीना बानो, मुलगा जफर सलीम आणि त्यांचे दोन नातेवाईक अशी मृतदेहांची ओळख पटली आहे. ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत अजून माहिती समोर आली नाही. एका घरात दोन मृतदेह तर दुसऱ्या घरात चार मृतदेह मिळाले आहेत.

Video कॉल रिसीव्ह करताच स्क्रीनवर न्यूड तरुणी...अन् नरक झालं 76 वर्षांच्या वृद्धाचं आयुष्य

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं कारण समजू शकेल त्यानंतर पुढची कारवाई करता येईल. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
First published:

पुढील बातम्या