S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: लपलेल्या दहशतवाद्यांना लष्करानं घरासहीत उडवलं
  • VIDEO: लपलेल्या दहशतवाद्यांना लष्करानं घरासहीत उडवलं

    Published On: Mar 24, 2019 12:15 PM IST | Updated On: Mar 24, 2019 12:20 PM IST

    24 मार्च : जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांची ठाणी उद्ध्वस्त करण्याचा व्हिडीओ समोर आला आहे. बांदिपोरा इथे शुक्रवारी दोन दहशतवादी ठार झाले होते. या दहशतवाद्यांनी ज्या घरात आश्रय घेतला होता ते घरच सुरक्षा दलांनी उडवून दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close