• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: प्रेम केल्याची अशी शिक्षा, निर्वस्त्र करत युवकाला बेदम मारलं
  • VIDEO: प्रेम केल्याची अशी शिक्षा, निर्वस्त्र करत युवकाला बेदम मारलं

    News18 Lokmat | Published On: Mar 17, 2019 11:10 PM IST | Updated On: Mar 17, 2019 11:13 PM IST

    राजस्थान, 17 मार्च : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक एका युवकाची बेदम मारहाण करत आहेत. हा व्हिडिओ जैसलमेर जिल्ह्यातला आहे. गावातल्या एका महिलेसोबत अश्लील चाळे करताना सापडला. त्यानंतर गावकऱ्यांनी त्याची अशी अवस्था केली. पण या युवक आणि महिलेचे प्रेम संबंध असल्याचंही सांगण्यात येत आहे. निवस्त्र करत गावकऱ्यांनी या युवकाला मारलं आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी