जबलपुरमध्ये नवरात्र उत्सवाच्या शेवटी काली मातेच्या विसर्जनावेळी मोठी हिंसा झाली. या हिंसेत अनेक गाड्या जाळल्या गेल्या तर मोठी हाणामारी झाली. यात 24 पेक्षाही जास्त कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांच्या फौजफाट्यामुळे सध्या परिसरात वातावरण शांत आहे. या सगळे हिंसेत आता पोलीस प्रशासन देवीचं विसर्जन करत आहे.