S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'इस्रो'ने पुन्हा रचला इतिहास, एमिसॅट्सह 28 उपग्रहांनी अशी घेतली भरारी
  • VIDEO: 'इस्रो'ने पुन्हा रचला इतिहास, एमिसॅट्सह 28 उपग्रहांनी अशी घेतली भरारी

    News18 Lokmat | Published On: Apr 1, 2019 10:09 AM IST | Updated On: Apr 1, 2019 10:12 AM IST

    श्रीहरीकोटा, 1 एप्रिल : भारतीय अंतराळ संशोधन संस्था 'इस्रो'ने पुन्हा इतिहास रचला. सोमवार (1 एप्रिल) रोजी एकाच वेळी एमिसॅट्सह 28 उपग्रह अवकाशात झेपावले. पी एस एल व्ही सी 45 च्या माध्यमातून सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी श्रीहरीकोटामधील सतीश धवन स्पेस सेंटरमधून हे अवकाशयान अवकाशात झेपावले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close