PHOTOS: इस्लामिक सेंटरमध्ये अशा अनोख्या पद्धतीने साजरा केला स्वातंत्र्य दिन

News18 Lokmat | Updated On: Aug 15, 2018 04:02 PM IST

PHOTOS: इस्लामिक सेंटरमध्ये अशा अनोख्या पद्धतीने साजरा केला स्वातंत्र्य दिन

लखनऊ येथील दारुल उलूम फरंगी महल येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

हे कार्यक्रम फक्त एकाच दिवसापूर्ती मर्यादीत नसून ३ दिवसांच्या या कार्यक्रमाला जश्न- ए- आझादी असे नाव देण्यात आले.

या कार्यक्रमात भारतीय झेंडा रंगवण्याची स्पर्धा, प्रश्नमंजूशा, वत्कृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते

स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो एक्झिबिशनही होते.

या जश्न- ए- आझाद कार्यक्रमात अनेक तरुणांनी उत्साहाने सहभाग घेतला.

Loading...

अनेक विद्यार्थी त्यांना आवडेल तशी पद्धतीने आपल्या मनातील भारत चित्र स्वरुपात कागदावर उतरवत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2018 04:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...