News18 Lokmat

Isha-Anand Wedding : क्रिकेटर, बॉलिवूड स्टारसह दिग्गज पाहुण्यांची उदयपूरला हजेरी

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानीच्या लग्नासाठी दिग्गज मंडळी उदयपूरमध्ये पोहचले आहेत. देशातील तसेच देशाबाहेरील कोणकोणत्या मंडळींनी हजेरी लावली आहे जाणून घ्या

News18 Lokmat | Updated On: Dec 9, 2018 01:55 PM IST

Isha-Anand Wedding : क्रिकेटर, बॉलिवूड स्टारसह दिग्गज पाहुण्यांची उदयपूरला हजेरी

ईशा अंबानीच्या लग्नासाठी अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन उदयपुरात दाखल झाल्या आहेत.

केंद्रीय मंत्री स्मृति ईरानीदेखील ईशाच्या साखरपुड्यापासूनच हजर राहिली आहे.

Loading...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील ईशा अंबानीला आर्शिवाद देण्यासाठी उदयपूरला गेले आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनसुद्धा ईशाच्या लग्नासाठी उदयपूरला पोहचली आहे. विद्या बालन तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत या कार्यक्रमाला हजर राहणार आहे.

भारताचा अभिमान सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकरदेखील ईशाच्या लग्नासाठी उदयपूरला दाखल झाले आहेत.

नेहमीच तरूण राहण्याचा प्रयत्न करणार अभिनेता अनिल कपूर ईशा लग्नात धमाल करण्यासाठी उत्सुक झाला आहे.

सर्व कार्यक्रमात निवेदन करणारे आणि प्रसिद्ध वॉईस आर्टिस्ट जावेद जाफरीसुद्धा लाग्नाला उपस्थित राहणार आहे. ईशा अंबानीच्या लग्नातही जावेद जाफरी त्याच्या निवेदनाचं कौशल्य दाखवणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.

बॉलिवूडमधील शेहनशाहाचा मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय बच्चन त्यांच्या लाडक्या लेकीसह लग्नाला हजर राहणार आहेत.

नुकताच लग्न झालेले निक आणि प्रियांका त्यांच्या संसारातून वेळ काढून या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 8, 2018 08:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...