#IshaAmbaniWedding : हिलरी क्लिंटन यांच्यासह अनेक सेलिब्रिटी लग्नसोहळ्याला हजर!

ईशा अंबानी यांचा उदयपूरमध्ये विवाहसोहळा पार पडणार आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन देखील या शाही सोहळ्यासाठी उदयपूरमध्ये दाखल झाल्या आहेत

  • Share this:

आनंद पिरामल यांच्यासोबत ईशा अंबानी यांचा उदयपूरमध्ये विवाहसोहळा पार पडणार आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन देखील या शाही सोहळ्यासाठी उदयपूरमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांनी निता अंबानी आणि ईशा अंबानी यांच्या सोबत स्वदेश बाजारचा फेरफटका मारला.

  स्वदेश बाजार हा रिलायन्स फाऊंडेशनचा उपक्रम आहे.  108 पारंपरिक आणि सांस्कृतिक कलांना प्रोत्साहान देण्याच्या उद्देशानं रिलायन्स फाऊंडेशननं हा उपक्रम सुरू केला आहे.

 यादरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह पत्नी लग्नसोहळ्यासाठी हजर झाला. नीता अंबानी यांच्यासोबत सचिन आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी स्वदेश बाजाराचा फेरफटका मारला.

 या सोहळ्याला जगभरातून सेलिब्रिटी आणि दिग्गज हजर झाले आहे.  नोकियाचे सीईओ राजीव सुरी हेही प्री-वेडिंगसाठी उदयपूरमध्ये आहेत. सुरी हे भारतीय वंशाचे सिंगापूरचे नागरिक आहेत.

     सॅमसंगचे व्हाईस-चेअरमन ली जे योंग यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. ली.जे योंग हे सॅमसंगचे सर्वेसर्वा मानले जातात. ते मूळचे दक्षिण कोरियाचे नागरिक आहेत..

बाॅलिवूडची नवविवाहित जोडी प्रियांका आणि निक जोनसही लग्नसोहळ्यासाठी आला.

प्रियांकाची बहिणी अभिनेत्री परिनिती चोप्रा

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी याही या लग्नसोहळ्यासाठी उदयपूरमध्ये पोहोचल्यात.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या सोहळ्यासाठी पोहोचले आहे.

अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या आपल्या मुलीसह सोहळ्याला पोहोचली.

अभिनेता जॉन अब्राहम...

अभिनेता जॉन अब्राहम...

अभिनेत्री विद्या बालन आणि तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूरही या लग्नसोहळ्यासाठी उदयपूरमध्ये पोहोचले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2018 08:36 PM IST

ताज्या बातम्या