• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • SPECIAL REPORT: तुमचं Whatsapp सिक्युअर आहे? तुमच्या आकाऊंटवर कुणाची नजर?

SPECIAL REPORT: तुमचं Whatsapp सिक्युअर आहे? तुमच्या आकाऊंटवर कुणाची नजर?

स्टेप 7- अशाचप्रकारे तुम्ही WhatsApp ग्रुपसाठीही नोटिफिकेशन सेट करु शकता. यासाठी पहिल्यांदा WhatsApp ग्रुपवर क्लिक करा. त्यानंतर उजव्या बाजूला देण्यात आलेल्या 3 डॉटवर क्लिक करा.

प्रफुल्ल साळुंखे (प्रतिनिधी) मुंबई, 05 ऑक्टोबर: स्नुपिंग प्रकरणी सरकारने एसआयटी स्थापन करावी आणि सर्व प्रकरणाची श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली. हा प्रकार देशात घडणं चिंतेची बाब असल्याचंही जयंत पाटील म्हणाले.

 • Share this:

  Published by:Kranti Kanetkar
  First published: