सुट्टीच्या काळात राजीव गांधी यांनी INS विराटचा वापर केला? मोदींच्या दाव्यामागील काय आहे वास्तव

राजीव गांधी सुट्टीकरता बंगाराम बेटावर गेले होते. त्यावरून नरेंद्र मोदी यांनी टीका केली आहे.

  • Share this:

दिल्लीतील रामलीला मैदानावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्यावर टीका केली. 1987मध्ये पंतप्रधान असताना राजीव गांधी सुट्टीकरता एका बेटावर गेले होते.

यावेळी राजीव गांधी यांनी INS विराटचा वापर केला होता असा आरोप देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

इंडिया टुडेमध्ये याबाबत एका रिपोर्ट प्रकाशित झाला आहे. यामध्ये सुट्टीबाबत गुप्तता पाळण्याचा प्रयत्न केला गेला. पण, ते शक्य झालं नसल्याचं म्हटलं आहे.

राजीव गांधी आपल्या कुटुंबासह बंगाराम बेटावर गेले होते. सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला होता.

बंगाराम बेटाचे तत्कालीन पोलीस प्रमुख पीएन अग्रवाल यांनी बेट सुरक्षित आणि दुनियापासून लांब असल्याचं म्हटलं. सुट्टीबाबत गुप्तता राखण्यासाठी समुद्र आणि हवाई पाहणी केल्याचं इंडिया टुडेच्या 31 जानेवारी 1988 रोजीच्या अहवालामध्ये म्हटलं आहे.

रिपोर्टनुसार यावेळी राहुल आणि प्रियांका यांचे मित्र, सोनिया गांधी यांचे नातेवाईक देखील होते. शिवाय, अमिताभ बच्चन यांचे कुटुंब देखील होते.

तसंच माजी केंद्रीय मंत्री अरूण सिंह आणि त्यांचे भाऊ बिजेंद्र सिंह यांच्या कुटुंबासोबत दोन परदेशी पाहुणे देखील होते असं इंडिया टुडेच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

लढाऊ युद्धनौका INS विराट या काळात 10 दिवस अरबी समुद्रात होती. यावर अनेक सवाल देखील उठवले गेले.

राजीव गांधी यांना हे बेट खूप आवडलं होतं. असं देखील इंडिया टुडेच्या अहवालामध्ये म्हटलं आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये राहुल आणि प्रियांका यांच्या चार मित्रांनी देखील सुट्टी घालावली होती. त्यावेळी त्यांनी 18 हजारांचं बिल दिलं होतं. 6 जानेवारी रोजी राजीव गांधी यांची सुट्टी संपली होती असं इंडिया टुडेच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2019 12:57 PM IST

ताज्या बातम्या