इरफान झालाय 'रोमॅन्टिक'!

इरफान झालाय 'रोमॅन्टिक'!

आपल्या प्रिय पत्नीसाठी 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या चित्रपटातलं 'कितनी हसी ये मुलाकाते है' गाणं गातोय

  • Share this:

11जुलै: आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना क्लीन बोल्ड करणारा इरफान पठाण आता आपल्या पत्नीसाठी रोमॅन्टिक झालाय.एवढंच नाही तर तो तिच्यासाठी गाणंही गातोय.

तर झालंय असं की इरफान पठाणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. या व्हिडिओत तो आपल्या प्रिय पत्नीसाठी 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या चित्रपटातलं 'कितनी हसी ये मुलाकाते है' गाणं गातोय.हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.इरफानच्या या हिडन टॅलेंटची प्रचंड तारीफ होतेय.सध्या अनेक क्रिकेटर गाणं गाताना दिसत आहेत. लवकरच हरभजन सिंगचंही एक गाणं रिलीज होणार आहे.

Had to upload it with public demand ;) #love #singing #whenumisswifey #halfdecent

A post shared by Irfan Pathan (@irfanpathan_official) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2017 11:24 AM IST

ताज्या बातम्या