केवळ 10 हजार रुपयांमध्ये फिरुन या गोवा, जाणून घ्या ही भन्नाट ऑफर

केवळ 10 हजार रुपयांमध्ये फिरुन या गोवा, जाणून घ्या ही भन्नाट ऑफर

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अगदी स्वस्तात मस्त पर्यटनाचा विचार करत असाल, तर IRCTC कडून प्रवाशांसाठी एक भन्नाट ऑफर देण्यात आली आहे.

  • Share this:

पणजी, 28 एप्रिल : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अगदी स्वस्तात मस्त पर्यटनाचा विचार करत असाल, तर IRCTC कडून प्रवाशांसाठी एक भन्नाट ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरचा विचार नक्की करून पाहा. प्रवाशांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय करता याव्यात IRCTCनं एक शानदार पॅकेज आणलं आहे.

VACATION SPECIAL SZBD354 असं या पॅकेजचं नाव आहे. याद्वारे तुम्ही गोवा-हैदराबाद-पुरी-कोणार्क आणि कोलकातामधील प्रसिद्ध ठिकाणांचं पर्यटन करू शकता. VACATION SPECIAL SZBD354 या पॅकेज अंतर्गत 20 मेपासून यात्रेला सुरुवात होणार आहे.

कोण-कोणत्या स्टेशनवर थांबणार ट्रेन?

मुदरई, त्रिवेंद्रम, कोल्लम, कोटायम, एर्नाकुलम टाउन , तृश्शूर, शोरानूर जंक्शन, कोझिकोड, कुन्नूर, कसरगोड तसंच D-बोर्डिंग स्टेशन पलक्कड, तृश्शूर, एर्नाकुलम, कोटायम, त्रिवेंद्रम आणि मदुरई .

वाचा अन्य बातम्या

भोपाळमधून प्रज्ञा ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे, भाजपला मोठा दिलासा

भोपाळमधून प्रज्ञा ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे, भाजपला मोठा दिलासा

IPL 2019 : एका चेंडूवर फलंदाजाला दोन वेळा केलं बाद

VIDEO : भाजपला निवडून द्या, असं म्हणत गडकरी बाजूला झाले आणि आली भोवळ

First published: April 28, 2019, 7:39 AM IST
Tags: goaIRCTC

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading