• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: अशीही देशभक्ती! भुकेनं व्याकुळ झालेल्या लहानग्याला घासातला दिला घास
  • VIDEO: अशीही देशभक्ती! भुकेनं व्याकुळ झालेल्या लहानग्याला घासातला दिला घास

    News18 Lokmat | Published On: May 14, 2019 02:48 PM IST | Updated On: May 14, 2019 02:48 PM IST

    श्रीनगर, 14 मे: CRPF जवान इकबाल सिंह यांचा एक सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये जवान त्यांच्या डब्यातील जेवण अपंग मुलाला भरवत आहेत. CRPF जवान इकबाल सिंह हे 14 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यातून वाचलेले जवान आहेत. हल्ला झाला त्य़ावेळी इकबाल सिंह हे जवानांची बस चालवत होते. पुलवामा हल्ल्यात जवानांचे प्राण वाचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading