• होम
  • व्हिडिओ
  • सीबीआयने पी. चिदंबरम यांना विचारले 'हे' 20 प्रश्न, पाहा SPECIAL REPORT
  • सीबीआयने पी. चिदंबरम यांना विचारले 'हे' 20 प्रश्न, पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Aug 23, 2019 07:53 AM IST | Updated On: Aug 23, 2019 07:53 AM IST

    मुंबई, 23 ऑगस्ट: INX मीडिया घोटाळा प्रकरणी माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांची 4 दिवस सीबीआय कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यापूर्वी चिदंबरम यांना चौकशीला तोंड द्यावं लागलं. सीबीआयनं त्यांना 20 प्रश्न विचारले. ते प्रश्न नेमके काय होते पाहा SPECIAL REPORT.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी