• होम
  • व्हिडिओ
  • man vs wild: पंतप्रधान मोदींचा अ‍ॅडव्हेंचरस अंदाज; पहिला टीझर रिलीज, पाहा VIDEO
  • man vs wild: पंतप्रधान मोदींचा अ‍ॅडव्हेंचरस अंदाज; पहिला टीझर रिलीज, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 29, 2019 02:58 PM IST | Updated On: Jul 29, 2019 02:58 PM IST

    मुंबई, 29 जुलै: पंतप्रधान मोदींचा नवा अवतार पाहायला मिळाला. मॅन वर्सेज वाईल्ड या डिस्कवरी चॅनलच्या शोमुळं जगभरात परिचित असलेल्या बेअर ग्रिल्ससोबत मोदी दिसून आले. उत्तराखंडच्या जंगलात बेअर ग्रिल यांच्यासोबत वन्यजीव संरक्षणासाठी त्यांनी एक व्हिडिओ शूट केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी