आंतरराष्ट्रीय पुरुष दिन : जगातल्या आवडत्या पुरुषांमध्ये एकच भारतीय, कोण आहे ही व्यक्ती?

आज आंतरराष्ट्रीय पुरुष दिन आहे. या निमित्ताने जगभरातल्या आवडत्या पुरुषांची एक यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एका भारतीयाचा समावेश आहे.

  • Share this:

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स हे या यादीत पहिल्या स्थानावर आहेत.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचंही नाव या यादीत आहे.

फूटबॉलपटू लिओनेल मेस्सी हाही जगभरातल्या अनेकांचा आवडता आहे.

तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांना जगभरामध्ये चांगला प्रतिसाद मिळत असतो. त्यांचंही नाव या यादीत आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या यादीतलं एकमेव भारतीय नाव आहे.

Loading...

चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांनाही या यादीत स्थान मिळालं आहे.

मार्शल आर्टला ग्लॅमर मिळवून देणारे हॉलिवूडचे अभिनेते जॅकी चॅन हेही जगातल्या आवडत्या पुरुषांपैकी एक आहेत.

फूटबॉलपटू ख्रिस्तिनो रोनाल्डो यालाही आवडत्या पुरुषांच्या यादीत स्थान मिळालं आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनाही या यादीत स्थान आहे.

चीनमधले उद्योगपती आणि अलिबाबा ग्रुपचे सहसंस्थापक जॅक मा यांनाही हा मान देण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 19, 2019 06:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...