3 लढाऊ विमानं झेपावतात आणि...,जाणून घ्या कसा केला जातो Air Strike?

'निश्चित स्थळी हल्ला करणारं विमान हे मध्यभागी असतं. त्या विमानाचं टार्गेट हे शत्रूवर हल्ला करणं हेच असतं.'

News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2019 04:26 PM IST

3 लढाऊ विमानं झेपावतात आणि...,जाणून घ्या कसा केला जातो Air Strike?

भारताने यावेळी दहशतवाद्यांना उत्तर देण्यासाठी एअर स्ट्राईकचा मार्ग अवलंबला.

हा एअर स्ट्राईक कसा केला जातो, याबाबत ग्रुप कॅप्टन रिटायर्ड तरुण कुमार सिंग यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

ते म्हणतात, 'शत्रूच्या भागात हल्ला करण्यासाठी एकावेळी कमीत कमी 3 एअरक्राफ्ट जातात. ते आकाशात जाऊन एक फॉर्मेशन तयार करतात.'

Loading...

'निश्चित स्थळी हल्ला करणारं विमान हे मध्यभागी असतं. त्या विमानाचं टार्गेट हे शत्रूवर हल्ला करणं हेच असतं.'

'निश्चित स्थळी हल्ला करणारं विमान हे मध्यभागी असतं. त्या विमानाचं टार्गेट हे शत्रूवर हल्ला करणं हेच असतं.'

'इतर दोन विमानं त्या मध्यभागी असणाऱ्या विमानाला सुरक्षा देण्याचं काम करतात.'

'बाजूला असणारी दोन्ही विमानदेखील शस्त्रास्त्रांनी सज्ज असतात. म्हणजे जर मध्यभागी असणाऱ्या विमानाने हल्ला करणं शक्य न झाल्यास ही विमानं हल्ला करतात.'

12 लढाऊ विमानांनी ही कारवाई केली आहे. हल्ला केल्यानंतर भारतीय लढाऊ विमानं सुरक्षितरित्या परत आल्याची माहिती आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक)

अत्यंत गुप्तपणे भारतीय वायूसेनेनं पहाटे 3:30 वाजता हा हल्ला केला.

अवघ्या 3 ते 4 मिनिटात भारतीय लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मिरात प्रवेशात केला.

2300 किलोमीटर या वेगानं मिराज विमानं हल्ला करण्यासाठी गेली.

दहशतवादी तळावर हल्ला केल्यानंतर भारतीय विमानं अवघ्या 35 ते 40 मिनिटात परत आली आहेत.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईमध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्यासोबत पाकिस्तानी सैन्याचे 5 सैनिकही ठार करण्यात आल्याची माहिती आहे. तर काहीजण जखमी झाले आहेत.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांना धडा शिकवायला सुरूवात केली आहे. अखेर भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं आहे.

यावेळी भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळावर 1000 किलोचा बॉम्ब फेकला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

एएनआयनं याबद्दलची माहिती दिली आहे. मिराज विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून ही कारवाई केली आहे.

भारताकडून 'जैश- ए- मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: AIR STRIKE
First Published: Feb 26, 2019 04:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...