हे ही वाचा-भारत-चीन संघर्षादरम्यान LAC वर लडाखच्या नागरिकांची सैन्याला मोठी मदत पाकित्यांनी एक ऑनलाइन ब्रीफ्रींगमध्ये सांगितलं की, नियंत्रण रेषावर (एलओसी) तैनात पाकिस्तानी दलाच्या समर्थनासाठी अशा प्रकारची घुसखोरी शक्य नसल्याचे सांगितले. संयम आणि शांततेसाठी 2003 मध्ये लागू केलेल्या शस्त्रसंधीच्या कराराचं पालन करण्याची सातत्याने मागणी केली जात असतानाही पाकिस्तानकडून अशा प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानी उच्चायोगच्या अधिकाऱ्यांना परराष्ट्र मंत्रालयाने 14 नोव्हेंबर रोजी समन्स बजावले होते आणि 13 नोव्हेंबर रोजी जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेजवळील अनेक सेक्टरमध्ये पाकिस्तानी दलांकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कडक विरोध केला होता. या घटनांमध्ये 4 स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि 19 जण गंभीर जखमी झाले होते.Two drones came from the direction of Pakistan and crossed International Border in Samba sector of Jammu & Kashmir at around 6 pm today. BSF troops fired upon them. Jawans are keeping strict vigil: BSF sources
— ANI (@ANI) November 20, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jammu and kashmir, Pakistan