Indo Pak War लग्नानंतर केवळ चार दिवस पतीची साथ; शहीद पत्नीची हृदयद्रावक कहाणी

वयाच्या 16व्या वर्षी पती शहीद झाला. त्यानंतर चित्रा देवी यांनी एकट्यानं आयुष्याची 48 वर्षे काढली आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 1, 2019 03:09 PM IST

Indo Pak War लग्नानंतर केवळ चार दिवस पतीची साथ; शहीद पत्नीची हृदयद्रावक कहाणी

लग्न झालं तेव्हा वय होतं अवघं 16 वर्षे. त्यानंतर केवळ 4 दिवस पतीसोबत आयुष्य जगता आलं. 1971चं युद्ध सुरू झालं आणि पतीला बोलावणं आलं. अखेर एक दिवस पती शहीद झाल्याची बातमी आली. त्या दिवसापासून तब्बल 48 वर्षे चित्रा देवी एकट्यानं आयुष्य जगत आहेत.

बन्सी प्रसाद असं चित्रा देवी यांच्या पतीचं नाव आहे. गढवाल रायफलच्या पाचव्या बटालियनमध्ये ते सेवेत होते. 1971च्या युद्धात वयाच्या 22व्या वर्षी त्यांना वीरमरण आलं.

केवळ चार दिवस पतीचा सहवास लाभलेल्या चित्रा देवी यांच्याकडे बन्सी प्रसाद यांच्या काही मोजक्या फोटोंच्या आठवणी आहेत.

Loading...

बन्सी प्रसाद यांचा सरकारनं मरणोत्तर गौरव केला. त्यांच्या काही आठवणींमध्ये चित्रा देवी आयुष्य जगत आहेत. विंग कमांडर अभिनंदन भारतात परत असल्यानं त्यांना आनंद झाला आहे. जे माझ्या नशिबी आलं ते इतर कुणाच्याही नशिबी येऊ नये अशी भावना चित्रा देवी यांनी बोलून दाखवली.

पती शहीद झाल्यानंतर चित्रा देवी दुर्गापूर येथे आपल्या भावाच्या शेजारी राहतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 1, 2019 03:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...