AirStrike साठी भारताने 26 फेब्रुवारीचीच निवड का केली? हे आहे मोठं कारण

हल्ल्यासाठी 26 फेब्रुवारी या तारखेची निवड करण्यामागे एक विशेष कारण होतं.

  • Share this:

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या हल्ल्यात 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक)

12 लढाऊ विमानांनी ही कारवाई केली आहे. हल्ला केल्यानंतर भारतीय लढाऊ विमानं सुरक्षितरित्या परत आल्याची माहिती आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांना धडा शिकवायला सुरूवात केली आहे. भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं आहे.

पण भारताने दहशतवाद्यांवर हा हल्ला करण्यासाठी 26 फेब्रुवारी या तारखेची निवड करण्यामागे एक विशेष कारण होतं.

पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवादी आपला ट्रेनिंग कॅम्प सुरू करणार आहेत, याबाबत 16 फेब्रुवारीला भारतीय गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाली.

दहशतवाद्यांच्या दोन महिने चालणाऱ्या ट्रेनिंग कॅम्पला 20 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती.

दहशतवाद्यांच्या या कॅम्पमध्ये अनेक मोठ्या कमांडरसह या कॅम्पमध्ये जवळपास 500 जण सहभागे झाले होते.

भारताला ही माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण तयारीनिशी भारतीय वायूसेनेनं 26 फेब्रुवारीच्या पहाटे हा हल्ला करण्याचं निश्चित केलं.

12 लढाऊ विमानांनी ही कारवाई केली आहे. हल्ला केल्यानंतर भारतीय लढाऊ विमानं सुरक्षितरित्या परत आल्याची माहिती आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक)

अत्यंत गुप्तपणे भारतीय वायूसेनेनं पहाटे 3:30 वाजता हा हल्ला केला.

अवघ्या 3 ते 4 मिनिटात भारतीय लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मिरात प्रवेशात केला.

2300 किलोमीटर या वेगानं मिराज विमानं हल्ला करण्यासाठी गेली.

दहशतवादी तळावर हल्ला केल्यानंतर भारतीय विमानं अवघ्या 35 ते 40 मिनिटात परत आली आहेत.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईमध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्यासोबत पाकिस्तानी सैन्याचे 5 सैनिकही ठार करण्यात आल्याची माहिती आहे. तर काहीजण जखमी झाले आहेत.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांना धडा शिकवायला सुरूवात केली आहे. अखेर भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं आहे.

यावेळी भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळावर 1000 किलोचा बॉम्ब फेकला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

एएनआयनं याबद्दलची माहिती दिली आहे. मिराज विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून ही कारवाई केली आहे.

भारताकडून 'जैश- ए- मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 03:25 PM IST

ताज्या बातम्या