• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • रेल्वेकडून खूशखबर! 'या' लांब पल्ल्याच्या गाड्या पुन्हा होणार सुरू, वाचा संपूर्ण यादी

रेल्वेकडून खूशखबर! 'या' लांब पल्ल्याच्या गाड्या पुन्हा होणार सुरू, वाचा संपूर्ण यादी

Railway

Railway

देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेनं (Indian Railways) देशातील बर्‍याच भागात लांब पल्ल्याच्या गाड्यांची (Long Distance Trains) सेवा सुरू केली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 14 जून : देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेनं (Indian Railways) देशातील बर्‍याच भागात लांब पल्ल्याच्या गाड्यांची (Long Distance Trains) सेवा सुरू केली आहे. एप्रिल महिन्यात अनेक राज्यांनी कोरोनाचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी अनेक निर्बंध घातले होते. आता कोरोना संक्रमणाची पातळी घटत चालल्यानं राज्य सरकारनं हे निर्बंध शिथिल करण्यास सुरवात केली आहे. यासह अनेक रेल्वे झोनने यापूर्वीही अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या आठवड्यापासून सुरू होणार्‍या गाड्यांची यादी 1 - ट्रेन नंबर 02019 - Howrah-Ranchi Shatabdi Special ट्रेन 2 - ट्रेन नंबर 02020 - Ranchi-Howrah Shatabdi Special ट्रेन 3 - ट्रेन नंबर 02343 - Sealdah-New Jalpaiguri Special ट्रेन 4 - ट्रेन नंबर 02344 - New Jalpaiguri-Sealdah special ट्रेन 5 - ट्रेन नंबर 03161 - Kolkata-Balurghat Special ट्रेन 6 - ट्रेन नंबर - 03162 - Balurghat – Kolkata Special ट्रेन 7 - ट्रेन नंबर 02261 - Kolkata-Haldibari Special ट्रेन 8 - ट्रेन नंबर 02262 - Haldibari – Kolkata Special ट्रेन 9 - ट्रेन नंबर 03033 - Howrah-Katihar Special ट्रेन 10 - ट्रेन नंबर 03034 - Katihar-Howrah Special ट्रेन तसंच दक्षिण रेल्वेनंही अनेक गाड्या पुन्हा सुरू करण्याची तयारी केली आहे. हे वाचा - 58 वर्षांपूर्वी रेल्वे स्थानकावरून झालं होतं मुलाचं अपहरण, इतक्या वर्षांनी दिसताच क्षणी वृद्ध वडिलांनी मुलाला ओळखलं अशी आहे गाड्यांची संपूर्ण यादी ट्रेन क्रमांक 02620/02619 मंगळूर सेंट्रल-लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगलोर सेंट्रल डेली स्पेशल फेअर स्पेशल फेस्टिव्हल ट्रेन पुन्हा सुरू केली जाईल. ही ट्रेन 15 जूनपासून धावेल. या ट्रेनमध्ये 2 सेकंड एसी कोच, तीन थर्ड एसी कोच, 10 स्लीपर क्लास, 5 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि 2 मालवाहू बोगी लावण्यात आल्या आहेत. उत्तर-मध्य रेल्वे विभागानंही (North Central Railway zone) अनेक गाड्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 - ट्रेन नंबर 03253 - Patna - Banaswadi ट्रेन 2 - ट्रेन नंबर 03254 - BANSWADI - PATNA ट्रेन फेस्टिवल स्पेशल ट्रेन 1 - ट्रेन नंबर 05269 - MUZAFFARPUR - AHMEDABAD ट्रेन 2 - ट्रेन नंबर 05270 - AHMEDABAD - MUZAFFARPUR ट्रेन 3 - ट्रेन नंबर 03259 - Patna-Chhatrapati Shivaji Maharaj (t.) ट्रेन 4 - ट्रेन नंबर 03260 - Chhatrapati Shivaji Maharaj (T.) - Patna ट्रेन  
  Published by:News18 Desk
  First published: