आॅपरेशन ओसामाप्रमाणे आहे भारतीय Strike, दहशतवादी अड्ड्यांचा खात्मा

अमेरिकेनं जसं 41 मिनिटात आॅपरेशन ओसामा केलं, तसंच भारतानंही 21 मिनिटांत पाकिस्तानातल्या वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केले.

  • Share this:

पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी भारतीय वायु दलाच्या मिराज - 2000 या विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये 200पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का होता.

अमेरिकन सैन्यानं 2 मे 2011मध्ये पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनला ठार मारलं. 2 मे रोजी अमेरिकन सैन्यानं रात्री जवळजवळ 1 वाजता अमेरिकन सैन्यानं मिशन ओसामा पूर्ण केलं. तसंच भारतीय वायुसेनेनं मध्यरात्री 300 दहशतवाद्यांचा पाकिस्तानात घुसून खात्मा केला.

अमेरिकन सैनिक पाकिस्तानात घुसले, तेव्हा पाकला अजिबातच कळलं नव्हतं. तसंच भारतानं केलेला एअर स्ट्राइकही पाकिस्तानाला कळला नाही. पाकिस्तान भारताच्या मिराज 2000ला काही प्रत्युत्तर देऊ शकलं नाही. पाकिस्तानाकडे F 16 सारखी लढाऊ विमानं आहेत. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

आॅपरेशन ओसामाप्रमाणे भारतानंही दहशतवाद कँपवर हल्ला हेच लक्ष्य ठेवलं. इतर नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतली गेली.

अमेरिकेनं जसं 41 मिनिटात आॅपरेशन ओसामा केलं, तसंच भारतानंही 21 मिनिटांत पाकिस्तानातल्या वेगवेगळ्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केले.

9/11च्या हल्ल्यानंतर अमेरिका गप्प बसली नव्हती. अमेरिकेनं ओसामाला जिवंत किंवा मृत पकडण्याची घोषणा केली होती. अमेरिकेचा शोध चालू होताच. शेवटी मिशन ओसामा यशस्वी झालं. तसंच भरतानंही शहीद जवानांचा बदला 11व्या दिवशी घेतला.

अमेरिकेनं ओसामाला मारल्यावरही दहशतवाद्यांशी आमचा संबंध नाही, अशी ओरड पाकिस्तानानं केली. पुलवामाच्या हल्ल्यानंतरही पाकिस्ताननं आपण त्यातले नाहीच अशी भूमिका घेतली.

केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी अशा प्रकारच्या कारवाईचे संकेत दिले होते. अमेरिकेला ओसामाला मारायला अडीच वर्ष लागली होती. आपल्याला कारवाईला इतकी वर्ष लागणार नाहीत, तुम्ही प्रतीक्षा करा असं ते म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 06:04 PM IST

ताज्या बातम्या