IndiaStrikesBack- पाकिस्तानला पलटवार करणं होतं अशक्य, असं होतं भारतीय वायुसेनेचं ‘चक्रव्यूह’

भारताने मिराज २००० जेटने पाकिस्तानात घुसून बॉम्बहल्ला केला. या हल्ल्याच्यावेळी अवॅक्स (AWASCS) सिस्टम रक्षा कवच तयार करण्यात आलं होतं.

 • Share this:

जेव्हा भारताने मिराज २००० जेटने पाकिस्तानात घुसून बॉम्बहल्ला केला. या हल्ल्याच्यावेळी अवॅक्स (AWASCS) सिस्टम रक्षा कवच तयार करण्यात आलं होतं. अवॅक्स म्हणजे Airbone Warning And Control System. या सिस्टीमला विमानात फिट करण्यात येतं. हे सिस्टीम शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतो आणि वेळीच शत्रूंबद्दल अलर्टही देतो. (फाइल फोटो)

भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राइक केलं. या हवाई हल्ल्यासोबत भारत पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही पलटवारसाठी तयार आहे. यासाठी खास अवॅक्स सिस्टीम सक्रीय करण्यात आली आहे. भारताकडे इस्ररायली आणि इण्डिजनस अवॅक्स सिस्टीम आहे. भारताची अवॅक्स सिस्टीम DRDO ने तयार केली आहे. (फाइल फोटो)

एअर डिफेन्ससाठी अवॅक्सचा वापर केला जातो. ही एक लाँग रेंज रडार सर्विलन्स सिस्टीम असते. सर्वात आधी अमेरिकेने या सिस्टीमचा वापर केला होता. हे सिस्टीम फार कमी उंचीवरून उडणाऱ्या एअरक्राफ्टलाही डिटेक्ट करू शकते. (फाइल फोटो)

किमान ३७० किमी दूरपर्यंत शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकते. तसेच कोणत्याही हवामानात ही सिस्टीम काम करू शकते. या सिस्टीममध्ये लावण्यात आलेला कम्प्युटर शत्रूंच्या कारवाई आणि हालचाली रेकॉर्ड करू शकतो. अवॅक्स सिस्टीमला शत्रूही पकडू शकत नाहीत. ही सिस्टीम जॅम करणंही जवळपास अशक्य आहे. (फाइल फोटो)

पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशवाद्यांच्या तळांवर हल्ला करण्यासाठी भारतीय वायुदलाने मिराज २००० या फायटर जेटचा वापर केला होता. पाकिस्तानावर यावेळी १ हजार किलोंचे बॉम्ब हल्ले करण्यात आले. (फाइल फोटो)

पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्वीट करून या हल्ल्याबद्दल माहिती दिली. ट्वीट करत आसिफ यांनी म्हटलं की, ‘भारतीय वायु दलाने नियंत्रण रेषेचं उल्लंघन केलं. पाकिस्तानच्या वायु दलाने लगेच कार्यवाई केली आणि भारतीय विमानांना परत पाठवण्यात आलं.’ (फाइल फोटो)

मंगळवारी पहाटे ३.३० वाजता भारतीय जेटने पाकिस्तानात घुसून ही कारवाई केली. यावेळी भारताचं मुख्य लक्ष हे जैश-ए-तोएबाची मुख्य तळं उद्ध्वस्त करणं हे होतं. या हल्ल्यात सुमारे २०० ते ३०० दहशतवादी ठार झाले. (फाइल फोटो) हेही वाचा

पुलवामा हल्ला झाल्यानंतर दहशतवाद्यांना जशास तसं प्रत्युत्तर देण्यात यावं, अशी भावना देशभरातून व्यक्त करण्यात येत होती. पुलवामा हल्ला झाल्यानंतर दहशतवाद्यांना जशास तसं प्रत्युत्तर देण्यात यावं, अशी भावना देशभरातून व्यक्त करण्यात येत होती.

त्यानंतर आता भारतीय वायूसेनेच्या लढाऊ विमानांनी दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. त्यानंतर आता भारतीय वायूसेनेच्या लढाऊ विमानांनी दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे.

यामागे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे. यामागे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

पुलमावा इथल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याने सर्व देश सुन्न झाला. गेल्या 20 वर्षातला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याने सुरक्षा दलासमोर आव्हान निर्माण झालं आहे. हे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं. गृहमंत्री राजनाथसिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी चर्चा केली. त्यानंतर दिल्लीत बैठकींना वेग आला होता. NSA अजित डोवाल 'खास' कामगिरीच्या तयारीसाठी लागले होते. पुलमावा इथल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याने सर्व देश सुन्न झाला. गेल्या 20 वर्षातला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याने सुरक्षा दलासमोर आव्हान निर्माण झालं आहे. हे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं. गृहमंत्री राजनाथसिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी चर्चा केली. त्यानंतर दिल्लीत बैठकींना वेग आला होता. NSA अजित डोवाल 'खास' कामगिरीच्या तयारीसाठी लागले होते.

पुलवामाचा हल्ला हा सुरक्षा दलांच्या जिव्हारी लागला. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी उच्च स्तरावर आता चर्चेला सुरुवात झाली होती. उरीच्या हल्ल्यानंतरही देशभर संतापाची लाट उसळली. त्यानंतर काही दिवस मी प्रचंड अस्वस्थ होतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ANIला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यामुळे भारत कारवाई करेल, याबाबत चाहूल लागली होती. पुलवामाचा हल्ला हा सुरक्षा दलांच्या जिव्हारी लागला. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी उच्च स्तरावर आता चर्चेला सुरुवात झाली होती. उरीच्या हल्ल्यानंतरही देशभर संतापाची लाट उसळली. त्यानंतर काही दिवस मी प्रचंड अस्वस्थ होतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ANIला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यामुळे भारत कारवाई करेल, याबाबत चाहूल लागली होती.

उरी नंतर सर्जिकल स्ट्राईक करून लष्कराने आपल्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं होतं. अजित डोवाल यांनी या कारवाईची आखणी केली होती. त्यानंतर आताही अजित डोवाल सक्रिय झाले, त्यांनी उच्चस्तरीय बैठकी केल्या. उरी नंतर सर्जिकल स्ट्राईक करून लष्कराने आपल्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं होतं. अजित डोवाल यांनी या कारवाईची आखणी केली होती. त्यानंतर आताही अजित डोवाल सक्रिय झाले, त्यांनी उच्चस्तरीय बैठकी केल्या.

सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतरही अतिरेक्यांनी हा हल्ला केल्याने आता भारतीय लष्कर कसा बदला घेणार याची चर्चा सुरू झाली. पाकिस्तानचा पाठिंबा असणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणला आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे पाकिस्तानच याला जबाबदार आहे. सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतरही अतिरेक्यांनी हा हल्ला केल्याने आता भारतीय लष्कर कसा बदला घेणार याची चर्चा सुरू झाली. पाकिस्तानचा पाठिंबा असणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणला आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे पाकिस्तानच याला जबाबदार आहे.

12 लढाऊ विमानांनी ही कारवाई केली आहे. हल्ला केल्यानंतर भारतीय लढाऊ विमानं सुरक्षितरित्या परत आल्याची माहिती आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक)

अत्यंत गुप्तपणे भारतीय वायूसेनेनं पहाटे 3:30 वाजता हा हल्ला केला.

अवघ्या 3 ते 4 मिनिटात भारतीय लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मिरात प्रवेशात केला.

2300 किलोमीटर या वेगानं मिराज विमानं हल्ला करण्यासाठी गेली.

दहशतवादी तळावर हल्ला केल्यानंतर भारतीय विमानं अवघ्या 35 ते 40 मिनिटात परत आली आहेत.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईमध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्यासोबत पाकिस्तानी सैन्याचे 5 सैनिकही ठार करण्यात आल्याची माहिती आहे. तर काहीजण जखमी झाले आहेत.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांना धडा शिकवायला सुरूवात केली आहे. अखेर भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं आहे.

यावेळी भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळावर 1000 किलोचा बॉम्ब फेकला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

एएनआयनं याबद्दलची माहिती दिली आहे. मिराज विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून ही कारवाई केली आहे.

भारताकडून 'जैश- ए- मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 12:55 PM IST

ताज्या बातम्या

 • India
 • World

India

 • Active Cases

  6,039

 • Total Confirmed

  6,761

 • Cured/Discharged

  515

 • Total DEATHS

  206

Data Source: Ministry of Health and Family Welfare, India
Hospitals & Testing centres

World

 • Active Cases

  1,158,565

 • Total Confirmed

  1,622,049

  +18,397
 • Cured/Discharged

  366,292

 • Total DEATHS

  97,192

  +1,500
Data Source: Johns Hopkins University, U.S. (www.jhu.edu)
Hospitals & Testing centres