ही आहे भारताची ताकद, लढाऊ विमानांनी अशी उडवली शत्रूची झोप

भारतीय वायुसेनेने नियंत्रण रेखा ओलांडत दहशतवादी कॅम्पवर लढाऊ विमान मिराजने 1000 किलो बॉम्ब फेकत दहशवाद्यांवर हल्ला केला.

  • Share this:

पुलवामा हल्ल्याच्या दोन आठवड्यांनंतर मंगळवारी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास भारतीय वायुसेनेने नियंत्रण रेखा ओलांडत दहशतवादी कॅम्पवर लढाऊ विमान मिराजने 1000 किलो बॉम्ब फेकत दहशवाद्यांवर हल्ला केला. (Photo credit: Twitter)

तब्बल 21 मिनिटांपर्यंत हा हवाई हल्ला सुरू होता. या AIR STRIKE मध्ये 200 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याचं सांगण्यात येत आहे. (Photo credit: Indian Air Force)

याआधी अनेक वेळा भारतीय वायुसेनेनं हवाई हल्ला करत आपल्या शत्रूला सडेतोड उत्तर दिलं आहे. 1965 मध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानच्या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये संपूर्ण वायु युद्ध झालं. 3 सप्टेंबर 1965 रोजी स्क्वॉड्रन लीडर ट्रेवोर किलरने पाकिस्तानी सेबर जेट एफ -86 एफ विमानाला ठार केलं होतं. (Photo credit: Indian Air Force)

4 सप्टेंबर, 1965 रोजी फ्लाइट लेफ्टिनेंट व्ही. एस. पठानिया Gnat विमान उडवत दुसऱ्या पीएफ सेबर जेट विमानाला ठार केलं होतं. (Photo credit: Indian Air Force)

3 डिसेंबर 1971 रोजी इस्लामाबादने भारतीय वायुसेनाच्या अनेक ठिकानांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्तानी वायुसेनेच्या लढाऊ जेट्सने भारताकडे प्रवास केला. पाकिस्तानने या ऑपरेशनचं नाव 'चंगेज खां' ठेवलं होतं. 'चंगेज खां' ही 1971 मधील भारत-पाक युद्धाची पहिली अधिकृत लढाई होती. (Photo credit: Google)

या युद्धात 3 डिसेंबर 1971 च्या संध्याकाळी पाकिस्तानी वायुसेनेने भारतीय वायुसेनेवर अचानक हल्ला केला. या हल्ल्याचं उत्तर देताना भारतीय वायुसेनेने मिग-फाइटर विमानातून पाकिस्तानच्या 7 तळांवर मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात पाकिस्तानच्या 7 हवाई तळांचा नाश करण्यात भारतीय वायुसेनेला यश मिळालं होतं. (Photo credit: Indian Air Force)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 02:47 PM IST

ताज्या बातम्या